Chess Tournament Header
  • Tournament Details
  • Schedule
  • Prizes
  • Rules and Regulations - Contact Details
 
   
आंतरराष्ट्रीय मास्टर आणि द्वितीय मानांकित खेळाडू विक्रमादित्य कांबळे (२३५१) याने नवव्या आणि अंतिम फेरीमध्ये आपला रेल्वेतील सहकारी, तृतीय मानांकित पंकज जोशी (२२९२) याचा पराभव करून पहिल्या प्रबोधन आंतरराष्ट्रीय ‘फिडे’ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेमधील किताब आणि त्यासोबतचा रोख पन्नास हजारांचा पुरस्कार आपलासा केला. सातव्या फेरीअखेर आघाडीवर असणारा आदित्य उदेशी (२२८१) याला पंकज जोशीने आठव्या फेरीत पराभूत केल्यानेच विक्रमादित्यच्या विजेतेपदाचा मार्ग खुला झाला. सागर शहा (२२७१) याने नवव्या फेरीमध्ये अमरदीप बारटक्केला पराभूत केल्याने त्याला उपविजेतेपद मिळू शकले व त्यासोबतचा रोख पंचवीस हजारांचा पुरस्कार. विक्रमादित्यचे आठ गुण झाले तर सागरचे ७.५ गुण झाले. आदित्य उदेशीच्या खात्यावर ७ गुण जमा झाले व त्यास सरस प्रोग्रेसिव्ह स्कोअरच्या आधारे तृतीय स्थान मिळाले व रोख पंधरा हजार रुपयांचा लाभ त्याला झाला.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र डोंगरे आणि प्रबोधनचे संस्थापक व मार्गदर्शक शिवसेना आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला. एकूण दीड लाख रुपयांचे पुरस्कार वितरीत करण्यात आले. चौथ्या क्रमांकावरील पंकज जोशी याला दहा हजार आणि पाचव्या क्रमांकावरील अमरदीप बारटक्केला आठ हजार रुपयांचा लाभ झाला.
नवव्या आणि अखेरच्या फेरीअंती गुणसंख्येनुसार क्रमवारी: १. विक्रमादित्य कांबळे ८ गुण; २. सागर शहा (७.५) ३. आदित्य उदेशी (७) ४. पंकज जोशी (७) ५. अमरदीप बारटक्के (७) ६. राकेश कुलकर्णी (७) ७. मेघन गुप्ते (७) ८. सौमिल पाध्या (७) ९. शशिकांत कुतवल (७) १०. गोपाळ राठोड (७). अन्य विजेते: मुली: सुप्रिया जोशी (१६ वर्षांखालील); हिनल रामैया (१४ वर्षे); तन्मयी गांगे (१२ वर्षे); चंदन संजाना (१० वर्षे); आश्ना माखिजा (८ वर्षे).
मुलगे: हार्दिक सत्रा (१६ वर्षांखालील); साईराज चित्तल (१४ वर्षे); सम्यक बैद (१२ वर्षे); नचिकेत धोन्नर (१० वर्षे); अमन खन्ना (८ वर्षे); ऱ्हिदित निमदिया (६ वर्षे).
महिला: प्रणाली धारिया बुजुर्ग: बी.ई. बुचिया.
 
     
 

Prabodhan Goregaon is proud on successful organisation of '1st Prabodhan International 'FIDE' Rating Chess Tournament' with active co-operation of Mumbai Chess Association.

Schedule of Chess Tournament Days : 20th to 24th May 2009
Venue : Ozone Swimming Pool, Siddharth Nagar, Goregaon (W), Mumbai 400104.
Schedule : Inauguration : 20th May at 9.00 a.m.
    1st Round : 20/05/2009 10.00 a.m. to 2.00 p.m.
    2nd Round : 20/05/2009 4.00 p.m. to 8.00 p.m.
    3rd Round : 21/05/2009 10.00 a.m. to 2.00 p.m.
    4th Round : 21/05/2009 4.00 p.m. to 8.00 p.m.
    5th Round : 22/05/2009 10.00 a.m. to 2.00 p.m.
    6th Round : 22/05/2009 4.00 p.m. to 8.00 p.m.
    7th Round : 23/05/2009 10.00 a.m. to 2.00 p.m.
    8th Round : 23/05/2009 4.00 p.m. to 8.00 p.m.
    9th Round : 24/05/2009 10.00 a.m. to 2.00 p.m.
 

Prabodhan Goregaon is proud on successful organisation of '1st Prabodhan International 'FIDE' Rating Chess Tournament' with active co-operation of Mumbai Chess Association.

Prizes for Chess Tournaments   1st : Rs. 50,000/-
2nd : Rs. 25,000/-
3rd : Rs. 15,000/-
4th : Rs. 10,000/-
5th : Rs. 8,000/-
6th : Rs. 6,000/-
7th : Rs. 5,000/-
8th : Rs. 4,000/-
9th : Rs. 3,000/-
10th : Rs. 2,000/-
11th to 30 th : Rs. 1,000/- each
Best Woman Player : Rs. 1,000/-
Best Veteran Player : Rs. 1,000/-
Trophies : U-6, 8, 10, 12, 14, 16
(Separate for Boys and Girls)
* Refer to Rules and Regulations.
     
 

Prabodhan Goregaon is proud on successful organisation of '1st Prabodhan International 'FIDE' Rating Chess Tournament' with active co-operation of Mumbai Chess Association.

Rules of Chess Tournament 1. This Tournament was open for Greater Mumbai area (Mumbail, Thane, New Mumbai and New Panvel).
2. There were total 9 rounds played on Swiss League Basis.
3. Time Control : all moves in 2 hrs. (4 hrs for each game).
4. Prizes were not shared.
For more details contact :
Prabodhan Kridabhavan : 022-28797580 contact
Bhushan Kale : 9869241757
Umesh Deshpande : 9322494435
Atul Kenkare : 9967425992

© 2009 Prabodhan Goregaon Trust - Mumbai. All rights and content reserved. Site Developed by Pristine Web Developers